Tu Havishi Lyrics from the film Online Binline(2015)

Tu Havishi from the film Online Binline(2015) Tu Havishi is picturized on Siddharth Chandekar and Rutuja Shinde. The lyrics of Tu Havishi are by Mandar Cholkar. It has been sung by Sonu Nigam and Priyanka Barve. The music has been composed by Nilesh Moharir.

तू हवीशी 
स्वप्न कि आभास हा , वेड लावी ह्या  जीवा,
वेगळी दुनिया तरीही ओळखीची, तू हवीशी मला तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी

भास सारे कालचे आज कि झाले खरे,
तरी का हुरहूर वाटे आपुलीशी, तू हवीशी मला तू हवीशी,
आज कळले तुला तू हवीशी

हे नव्याने काय घडले पाऊले रेंगाळती
तोच  वाऱ्याचा चा शहारा श्वास का गांधालती
सोबतीने चालते भोवतीने वाहते,
बंध जुळले या मनाचे त्या मनाशी.

तू हवीशी मला तू हवीशी,
आज कळले तुला तू हवीशी

पहिले जेव्हा तुला मी पाहताना तु मला
मी तुझी होऊन गेले विसरली माझी मला
काय जादू सांगना, हरवूनी जाता  पुन्हा
कोवलेसे ऊन आले सावलीशी
तू हवीशी मला तू हवीशी,
आज कळले तुला तू हवीशी।

Tu Havishi Song Detail:
Song: Tu Havishi
Singer: Sonu Nigam & Priyanka Barve
Lyrics: Mandar Cholkar
Composer: Nilesh Moharir