Zingat Lyrics from marathi movie Sairat

“Zingaat…” is the song from most famous marathi movie “Sairat”.The film is directed by “Nagraj Majule”. It marked the acting of “Rinku Rajguru” and “Akash Thosar”.

हे~~ उरात होतंय धड धड
लाली गालावर आली
आन अंगात भरलंय वारं
ही पिरतीची बाधा झाली~~~
 
आरं~ उरात होतंय धड धड
लाली गालावर आली
आन अंगात भरलंय वारं
ही पिरतीची बाधा झाली
 
आता अधीर झालोया,
बघ बधिर झालोया
आन तुझ्याचसाठी
बनून मजनू मागं आलुया
आता उडतंय बुंगाट,
पळतंय चिंगाट,
रंगात आलंया
 
झालं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग (२)
 
आता उतावीळ झालो
गुडघा बाशिंग बांधलं
तुझ्या नावाचं मी
इनिशल टँटूनं गोंदलं~~ अह्हा
 
आता उतावीळ झालो
गुडघा बाशिंग बांधलं
तुझ्या नावाचं मी
इनिशल टॅटूनं गोंदलं
 
हात भरून आलोया~~~
हात भरून आलोया,
लई दुरून आलोया
आन करून दाढी
भारी परफ्युम
मारून आलोया
आगं समद्या पोरात,
म्या लय जोरात
रंगात आलोया
 
झालं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग (२)
 
समद्या गावाला झालिया
माझ्या लगनाची घाई
कधी व्हनार तू रानी
माझ्या लेकराची आई~~~
 
समद्या गावाला झालिया
माझ्या लगनाची घाई
कधी व्हनार तू रानी
माझ्या लेकराची आई~~~
 
आता तराट झालुया~~~
आता तराट झालुया
तुझ्या घरात आलुया
लय फिरून बांधावरून
कल्टी मारून आलोया
आगं ढिंच्याक जोरात
टेक्नो वरात
दारात आलोया
 
झालं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग (२)

Zingaat Song Credits:
Song: Zingaat
Movie: Sairat
Music: Ajay-Atul
Singer: Ajay Gogavale and Atul Gogavale
Director: Nagraj Manjule
Cast: Rinku Rajguru and Akash Thosar
Lyricist: Ajay-Atul